Natyagandh Prayog - 8 12-Aug-2017, Dr. Kashinath Ghanekar Natyagruh (Mini), Thane at 4 pmBACK

अभिनय,कल्याण निर्मित दोन अंकी नाटक - "दोज़ख... " लेखक - इरफान मुजावर दिग्दर्शक - अभिजित झुंजारराव नेपथ्य - सचिन गावकर प्रकाश - श्याम चव्हाण संगीत - राहुल शिरसाट "दोज़ख... " विषयी थोडेसे.. जिहाद या संकल्पनेच्या नावाखाली आज काही संघटना देशातच नव्हे तर जगभरात दहशदवाद निर्माण करत आहेत. असाच दहशदवादाच्या कचाट्यात सापडलेला एक देश इराक. धर्माच्या नावाखाली तिथल्या लोकांवर वाट्टेल तसे अत्याचार (विशेषतः स्त्रिया) केले जातात. असेच अत्याचार भोगलेली एक स्त्री नादीया मुराद. नादीया दहशदवादींच्या हाती लागल्यावर - मोसूल (इराक) ते nominee for Nobel prize या प्रवासातील सत्य घटनांवर आधारित "दोज़ख... "

Other Instructions

Ticket Booking starts from 10th August 2017 Purnotsav Patrika holders may collect their ticket from booking counter by showing their patrika Ticket Rate - for TAG members Rs.120/- per person / for others Rs.150/- per person


Copyrights @2016. All rights reserved
Developed by Web Developers Pune