जोशी-बेडेकर कॉलेज सादर करीत आहे २ एकांकिका "असणे नसणे" - मूळ कथा राजन खान - नाट्य रूपांतर श्रेयस राजे दिग्दर्शक . पावन ठाकरे, युगांत पाटील "कडमिंचे" - लेखक अभयसिंग जाधव दिग्दर्शक - साईनाथ गणूवाड
टॅग सभासदांसाठी प्रति तिकीट दर रु. १२०/- फक्त इतरांसाठी रु. १५०/- फक्त तिकीट विक्री थिएटर वर ८ डिसेंबर पासून सुरु