दरवर्षीप्रमाणे या वर्षीही टॅग तर्फे प्रजासत्ताकदिनी दि २६ जानेवारी २०१९ रोजी, सकाळी ७.३० वाजता, डॉ काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे ध्वजारोहण होणार आहे. या वर्षी ध्वजारोहणासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ अभिनेते श्री रवी पटवर्धन हे उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला जास्तीतजास्त टॅग मेंबर्स नी सकाळी ७.१५ वाजता डॉ घाणेकर नाट्यगृहात जमावे 🇮🇳 🇮🇳 🇮🇳 🇮🇳 🇮🇳 🇮🇳