टॅग कट्टा- ब्लाॅगर्सची दुनिया 21-Mar-2020, डॉ.काशीनाथ घाणेकर मिनी नाट्यगृह, ठाणे-(प.)BACK

ठाणे आर्ट गिल्ड च्या टॅग कट्टा अंतर्गत, विविध गंधांमार्फत सादर होणाऱ्या कार्यक्रमांत, ह्या महिन्यात दि. २१ मार्च २०२० रोजी, ग्रंथगंध घेऊन येत आहे, " ब्लाॅगर्सची दुनिया". यात तीन प्रख्यात ब्लाॅग लेखकांशी संवाद साधण्याची सुवर्णसंधी आपल्याला मिळणार आहे.. श्री.कौशल इनामदार, श्री.गणेश मतकरी आणि सौ.सायली राजाध्यक्ष ! या दिग्गज ब्लाॅगर्सशी संवाद साधतील श्री. अजय वाळिंबे आणि सौ.हर्षदा बोरकर. या कार्यक्रमात ग्रंथगंध चित्तरकथा २०२०~(१) या स्पर्धेचा निकाल जाहीर केला जाईल. सर्व स्नेह्यांना आग्रहाचे निमंत्रण ! -सोनाली लोहार टॅग ग्रंथगंध ऍडमिन.

Other Instructions

ब्लाॅगर्सची दुनिया दिनांक : २१ मार्च २०२० वेळ : सायंकाळी - ८ ते १० स्थळ : डॉ.काशीनाथ घाणेकर मिनी नाट्यगृह, ठाणे-(प.) प्रवेश विनामूल्य


Copyrights @2016. All rights reserved
Developed by Web Developers Pune