टॅगकट्टा - मुक्त संवाद/ अभिवाचन/ चित्तरकथा संध्या. ६ वाजता 01-Apr-2017, गडकरी रंगायतन लाॅन, ठाणे, BACK

ठाणे आर्ट गिल्ड (TAG) आणि Gadkari कट्टा यांच्या संयुक्त विद्यमाने सादर करीत आहे. टॅगग्रंथगंध उपक्रमाअंतर्गत प्रसिद्ध लेखात व नाटककार श्री. रत्नाकर मतकरी यांच्याशी मुक्त संवाद मुलाखतकार: श्री मकरंद अनासपूरे अभिवाचन: श्री उदय सबनीस चित्तरकथा: (ग्रंथगंधचा सृजनात्मक लेखन उपक्रम) संकल्पना-विश्लेषण: संपदा जोगळेकर .

Other Instructions

संध्या. ६ वाजता सुरु होणारा हा कार्यक्रम साधारण २ तास असून प्रवेश विनामुल्य आहे


Copyrights @2016. All rights reserved
Developed by Web Developers Pune