नाट्यगंध 13-Apr-2019, डॉ काशिनाथ घाणेकर मिनी थिएटर ठाणेBACK

टॅग-नाट्यगंध आयोजित रामनारायण रुईया स्वायत्त महाविद्यालय प्रस्तुत आय.एन.टी. 2007, क्षितिज 2007 आणि मृगजळ 2008 सर्वोत्कृष्ट एकांकिका 'मुक्तिधाम' ची एक झलक लेखक : अंबर विनोद हडप दिग्दर्शक : अभिजित प्रकाश खाडे 13 एप्रिल, दुपारी 4.00 वाजता डॉ.काशीनाथ घाणेकर नाट्यगृह (मिनी) तिकीट विक्री आजपासून थिअटरवर

Other Instructions

टॅग-नाट्यगंध आयोजित , रामनारायण रुईया स्वायत्त महाविद्यालय प्रस्तुत किशोर कदम ह्यांच्या एनलाईटमेंट ह्या कथेवर आधारित, मृगजळ 2006 आणि सकाळ करंडक 2006 ची सर्वोत्कृष्ट एकांकिका 'आयुष्यमान' ची एक झलक. लेखक : राजेश शिंदे दिग्दर्शक : प्रताप फड 13 एप्रिल, दुपारी 4.00 वाजता डॉ.काशीनाथ घाणेकर नाट्यगृह (मिनी) तिकीट विक्री आजपासून थिअटरवर


Copyrights @2016. All rights reserved
Developed by Web Developers Pune