दीपावली संध्या 08-Nov-2018, डॉ काशिनाथ घाणेकर नाट्यगृह मिनी थिएटरBACK

ठाणे महानगरपालिका आणि ठाणे आर्ट गिल्ड प्रस्तुत दीपावली संध्या डॉ काशिनाथ घाणेकर मिनी थिएटर चा नूतनिकरणानंतर *पुनरारंभ* साजरा करूया नृत्य, नाट्य, संगीत, साहित्याच्या जल्लोषाने. कार्तिक शुद्ध प्रतिपदा अर्थात दीपावली पाडव्याला दि.८ नोव्हेंबर २०१८ रोजी सायंकाळी ७ वाजता. सादरकर्ते:- उदय सबनीस मंगेश देसाई विजू माने श्रीराम नरसुळे माधव भागवत अनिता जितुरी अमृता दीक्षित अभिषेक साळवी चिन्मय जोशी आणि हर्षदा बोरकर, विश्वनाथ चांदोरकर यांचे सहकारी सर्व रसिकांना आग्रहाचे आमंत्रण प्रवेश विनामूल्य

Other Instructions

.


Copyrights @2016. All rights reserved
Developed by Web Developers Pune