अंतःस्वर 05-Jun-2019, डॉ काशिनाथ घाणेकर मिनी थिएटरBACK

*टॅग सभासद सादरीकरण 5 जून, 2019* *अंतःस्वर ( स्त्रीलिखित मराठी साहित्याचा) - भाग 2* आजच्या मराठी साहित्याची पायाभरणी करणा-या अर्वाचीन लेखिकांच्या साहित्याविषयीचा... *अंतःस्वर -- भाग 2* *मूळ संकल्पना, निवेदन -- वासंती वर्तक* *शोध, संहिता-लेखन -- निर्मोही फडके* *संगीत -- अमृता दीक्षित* *प्रकाश योजना -- योगेश केळकर.* *नेपथ्य - संतोष सराफ* *सादरीकरण -- वासंती वर्तक, भारती, श्रुती, धनश्री, वृंदा, महेश, राजश्री, योगेश, अमृता, श्रीरंग, नीलिमा, यशश्री, सुनिता, आरती, अमृता* ( *5 जून'19 - संध्याकाळी 7.00 वा., स्थळ- घाणेकर मिनी थिएटर,ठाणे* )

Other Instructions


Copyrights @2016. All rights reserved
Developed by Web Developers Pune