विविध भावाविष्कारांवर लेखन करणारे लेखक आणि चोखंदळ वाचक यांच्यातील सुसंवादाची साखळी कायम राखण्यासाठी टॅगकट्टा अंतर्गत नेहमीच विविध उपक्रम हाती घेतले जातात. त्यातीलच एक उपक्रम म्हणजे टॅगकट्ट्यांतर्गत टॅगग्रंथगंध २ डिसेंबर २०१७ रोजी ९ वे पुष्प सादर करत असून वाचकांच्या भेटीला येत आहेत सुप्रसिद्ध लेखक व मानसोपचारतज्ञ डाॅ.आनंद नाडकर्णी व त्यांची मुलाखत घेणार आहेत सुप्रसिद्ध दिग्दर्शक श्री.चंद्रकांत कुलकर्णी
हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून वेळेत सुरु होईल