टॅगकट्टा - टॅग ग्रंथगंध - मुक्त संवाद/ चित्तरकथा संध्या ५ चाजता 07-Oct-2017, Dr. Kashinath Ghanekar Natyagruh (Mini), Thane at 5 pmBACK

विविध भावाविष्कारांवर लेखन करणारे लेखक आणि चोखंदळ वाचक यांच्यातील सुसंवादाची साखळी कायम राखण्यासाठी टॅगकट्टा अंतर्गत नेहमीच विविध उपक्रम हाती घेतले जातात. त्यातीलच एक उपक्रम म्हणजे टॅगकट्ट्यांतर्गत टॅगग्रंथगंध ७ ऑक्टोबर २०१७ रोजी ८ वे पुष्प सादर करत असून वाचकांच्या भेटीला येत आहेत सुप्रसिद्ध लेखक व नाटककार माननीय श्री. अशोक समेळ व त्यांच्याशी मुक्त संवाद साधणार आहेत टॅग चचे सभासद अभिनेता श्री. संग्राम अशोक समेळ

Other Instructions

हा कार्यक्रम अंबर हॉल, डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह मध्ये होणार आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून वेळेत सुरु होईल. काही जागा निमंत्रितांसाठी राखीव


Copyrights @2016. All rights reserved
Developed by Web Developers Pune