विविध भावाविष्कारांवर लेखन करणारे लेखक आणि चोखंदळ वाचक यांच्यातील सुसंवादाची साखळी कायम राखण्यासाठी टॅगकट्टा अंतर्गत नेहमीच विविध उपक्रम हाती घेतले जातात. त्यातीलच एक उपक्रम म्हणजे टॅगग्रंथगंध प्रस्तुत टॅगकट्टा. ५ जून (सोमवारी) टॅगकट्ट्यांतर्गत लेखक वाचक भेटीचे चौथे पुष्प माळले जाणार असून यंदा वाचकांच्या भेटीला येत आहेत सुप्रसिद्ध लेखक वसंत वसंत लिमये. या अवलीया लेखकाशी मुक्तसंवाद साधणार आहेत प्रसिद्ध अभिनेते सुबोध भावे.
हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून वेळेत सुरु होईल. काही जागा निमंत्रितांसाठी राखीव