Chitra Bharati Indian Film Festival 20-May-2017, Viviana Mall, Thane West BACK

ठाणेकरांसाठी सुवर्णसंधी!!! प्रभात चित्रमंडळ व ठाणे आर्ट गिल्ड आणि शिवसेना ठाणे जिल्हा शाखा प्रस्तुत 'चित्रभारती' राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपटांचा महोत्सव पहिल्यांदाच ठाणे येथे!!! शनिवार २० मे व रविवार २१ मे, सकाळी १० ते रात्रौ १०, सिनेपोलिस, विवियाना मॉल, ठाणे येथे संपूर्ण फिल्म फेस्टिवल चे पासेस डॉ काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे खाली दिवशी उपलब्ध आहेत १७ मे २०१७ सायं ५ ते ८ १८ मे २०१७ सायं ५ ते ८ १९ मे २०१७ सकाळी ९ ते ११ व सायं ५ ते ७ नवीन नोंदणी वरील ठिकाणी करता येईल. धन्यवाद!!!

Other Instructions

Entry in the theatre will be strictly to the pass holders


Copyrights @2016. All rights reserved
Developed by Web Developers Pune