टॅगकट्टा अंतर्गत ग्रंथगंध प्रस्तुत 'इन्शाअल्लाह' चला तर मग भेटू या. मोठ्या संख्येने आपल्या मित्रमंडळींसह या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहू या.... (हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला आणि विनामूल्य आहे.)